Ad will apear here
Next
भारतीय वस्त्र परंपरा - शेफाली वैद्य यांचे व्याख्यान (व्हिडिओ)
भारतीय वस्त्रपरंपरेला काही हजार वर्षांची परंपरा आहे. अलीकडेच झालेल्या उत्खननात सापडलेल्या अवशेषांवरूनही हे स्पष्ट झाले आहे, की कापूस लागवड करून त्यापासून वस्त्र तयार करण्याची कला भारतीयांना किमान साडेतीन हजार वर्षांपूर्वीपासून अवगत होती. नवरात्रीनिमित्ताने राष्ट्रीय युवक विचार मंचाने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत शेफाली वैद्य यांनी भारतीय वस्त्र परंपरा या विषयावरील व्याख्यान दिले. या व्याख्यानाचा व्हिडिओ सोबत देत आहोत. 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NWKBCR
Similar Posts
आज संग्रहालय दिन : घरबसल्या पाहा जगभरातील उत्तमोत्तम संग्रहालये १८ मे हा आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन. पर्यटनासाठी कुठे गेलं, की हमखास बघितली जातात ती तिथली संग्रहालयं. यंदा मात्र करोनामुळे जगभरातील नागरिकांच्या फिरण्यावरच मर्यादा आल्या आहेत; मात्र तरीही घरबसल्या आपल्याला संग्रहालये पाहणे शक्य आहे. ‘गुगल आर्टस् अँड कल्चर’ या प्रकल्पाद्वारे गुगलने जगातल्या अनेक महत्त्वाची
गडकऱ्यांच्या नाटकांचे विशेष; त्यांच्या गुरूंनी लिहिलेली प्रस्तावना ख्यातनाम नाटककार, कवी, लेखक राम गणेश गडकरी यांचा २३ जानेवारी हा स्मृतिदिन. गडकऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे गुरू गोविंद चिमणाजी भाटे यांनी एका पुस्तकाच्या आवृत्तीस लिहिलेली प्रस्तावना, गडकऱ्यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रसिद्ध करत आहोत.
अशी बहरली आपली मराठी भाषा बाराव्या शतकाच्या आधीच शिलालेख आणि ताम्रपटातून मराठीची पावले दिसू लागली होती. कोणत्याही भाषेचा विकास ही काही अचानक घडणारी गोष्ट नव्हे. ती एक दीर्घकालीन प्रक्रिया असते. ही प्रक्रिया घडताना तत्कालीन समाज, त्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी, त्या काळातले ताणतणाव आणि समूहमन या सगळ्यांचा सहभाग असतो. आणि मराठी
... आणि गुगलवर झळकलं ‘पुलं’चं डूडल! पु. ल. देशपांडे... सकल मराठी जनांच्या मनांवर अधिराज्य गाजवणारं नाव... आज, अर्थात आठ नोव्हेंबर २०२० रोजी ‘पुलं’ची १०१वी जयंती आहे. त्या निमित्ताने गुगलने ‘पुलं’वर डूडल करून महाराष्ट्राच्या या लाडक्या व्यक्तिमत्त्वाला आदरांजली वाहिली आहे. मुंबईतले चित्रकार समीर कुलावूर यांनी हे डूडल साकारलं आहे. गुगलचं हे डूडल भारतात सर्वत्र दिसणार आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language